Maharashtra Today


नुसरत ज

खा. नुसरत जहाँचा रिसेप्शन सोहळा ; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह दिग्गजांची उपस्थिती

मुंबई : नवनिर्वाचित खासदार प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी लग्नानंतर गुरुवारी कोलकातामध्ये रिसेप्शनचं आयोजन केले होते . या रिसेप्शन सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह दिगज्जांनी हजेरी लावली होती. यावेळी नुसरतची खास मैत्रीण व खासदार मिमी चक्रवर्ती आवर्जून उपस्थित होती.

कोलकातामधल्या आयटीसी रॉयल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . नुसरत आणि निखिल यांची पहिली भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. नुसरतने आपल्या राजेशाही लग्नासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं होतं. १९ जून ते २१ जूनपर्यंत हे डेस्टिनेशन वेडिंग तुर्कीत पार पडलं. हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केल्यानंतर निखिल आणि नुसरतने ख्रिश्चन पद्धतीनंही लग्न केले. त्यांच्या या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो नुसरतने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते .

सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब नुसरत यांना मिळालेला आहे . काही दिवसांपूर्वी त्यांनी टर्कीमध्ये कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत डेस्टिनेशन वेडिंग केलं.लग्न असल्यामुळे त्या संसदेत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या .


Maharashtra Today
Zenda Chouwk, Dharmapeth, Nagpur
Aurangabad, MAHARASHTRA
Pincode : 440010
Email : maharashtratoday.ga@gmail.com
Phone : 7720097677
Mobile : 7720097677
Fax :
Website : #https://www.maharashtratoday.co.in

Send Enquiry By Email

Maharashtra Today

Maharashtra Today : latest and breaking news from nagpur, mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language. Maharashtra Today no 1 online Daily news website which brings you India breaking news on - Politics, Elections, Sports, Entertainment etc as it happens live. Latest Konkan,Vidarbha, Marathwada and Western Maharashtra News only on Maharashtra Today.

Contetnt & Job Posted by Maharashtra Today

Location on Google Map of Maharashtra Today Aurangabad MAHARASHTRA

Post a Comment

hdsd

0 Comments

Directory Listing in HIMACHAL PRADESH ANDHRA PRADESH RAJASTHAN KARNATAKA TRIPURA JHARKHAND NAGALAND UTTAR PRADESH KERALA TAMIL NADU GUJRAT MEGHALAYA GOA JAMMU & KASHMIR MANIPUR WEST BENGAL Sikkim MADHYA PRADESH CHATTISGARH Puducherry MAHARASHTRA DELHI Dadra and Nagar ANDAMAN & NICOBAR MIZORAM TELANGANA ARUNACHAL PRADESH ASSAM UTTARAKHAND LAKSHDWEEP BIHAR CHANDIGARH HARYANA ORISSA DAMAN & DIU PUNJAB